Mrs Mukhyamantri 23 November 2019 Today's Episode Full : मिसेस मुख्यमंत्री आजचा भाग : Full Episode HD
मिसेस मुख्यमंत्री मालिकेत आपल्याला काय काय बघायला मिळालं हे जाणून घेऊया.
सुमि-समरचे गैरसमज !
सुमन समर साठी कारखान्यात डबा घेऊन जाते,
पण समर तिकडे नसतो.
कुठे आहे समर ?
तर समर बाहेर गेलेला असतो लोकांचे समस्या सोडविण्या साठी,
मग सुमित समरला फोन करते, पण कामात व्यस्त असल्या मुळे समर तिचे फोन उचलत नाही.
मग समोरची आई समोरचा फोन घेते. आणि सुमि चा फोन आलाय हे पाहून
लगेच फोन कट करते !
या मुळे सुमिचे समर बद्दल उगाच गैरसमज होतात कि का समर तिचे फोन उचलत नाहीये ?
(खाली वाचा... )
तात्यावर सुमीला शंका !
जेव्हा सुमित तात्याला भेटायला जाते तेव्हा सुमी ला तात्यावर शंका येते
तात्याने सुमी साठी कर्ज काढलाय !
व अनेक गोष्टी सुमी पासून लपून केलेत, सुमीच्या भल्या साठी
या गोष्टी सुमीला कळतील का हीच अर्थात मोठी शंका आहे !
सुमी तर काय हा शोध घेतल्या शिवाय राहणार नाही कि तात्याचं काय प्रकरण नेमक चाललंय !

![]() |
पूर्ण एपिसोड पाहायला क्लिक करा - झी मराठी |
तात्यावर सुमीला शंका !
जेव्हा सुमित तात्याला भेटायला जाते तेव्हा सुमी ला तात्यावर शंका येते
तात्याने सुमी साठी कर्ज काढलाय !
व अनेक गोष्टी सुमी पासून लपून केलेत, सुमीच्या भल्या साठी
या गोष्टी सुमीला कळतील का हीच अर्थात मोठी शंका आहे !
![]() |
Watch Full episode |
सुमी तर काय हा शोध घेतल्या शिवाय राहणार नाही कि तात्याचं काय प्रकरण नेमक चाललंय !
Comments
Post a Comment