राधिकाची टीव्ही वर बातमी : Mazhya Navryachi Bayko 23 November Full Episode Update : माझ्या नवऱ्याची बायको पूर्ण एपिसोड : Zee Marathi HD Written Updates
Mazhya Navryachi Bayko 23 November 2019 Today's Episode Full
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत सौमित्र व त्याची आई टीव्हीवर अशी बातमी पाहतात की कि राधिका मसाले किती मोठ्या अडचणीत अडकले आहे राधिकाच्या विरुद्ध खूप सारे पुरावेही आता पोलिसांना सापडले आहेत आणि राधिका गुन्हेगार आहे असं सर्वांना वाटत आहे.
सौमित्र व त्याचे आईचे, राधिका बद्दलची बातमी टीव्हीवर पाहतात आणि मग त्यांना खूप टेन्शन येतं की राधिकाचा तर काय होईल.
सौमित्र ची आई सौमित्राला बोलते की काही झालं तरी ही राधिका यात अडकले नाही पाहिजे,
आणि मग सर्व मित्र लगेच त्याच्या घरातून बाहेर पडतो राधिकाच्या कोर्टाच्या केस साठी काहीतरी काम करण्यासाठी
सर्व मित्राची आई सौमित्राला थांबवण्याचा प्रयत्न करते पण काही ऐकत नाहीये आणि बोलतो कि मला लवकरच राधिकाला यातून बाहेर काढायचा आहे यासाठी मी काहीही करायला तयार आहे.
आणि मग सौमित्र त्याच्या घरातून बाहेर पडतो त्याच्या डोक्याला जरी मार लागलेला असला तरीही तो त्याची काही चिंता करत नाही आणि लगेच बाहेर पडतो.
सौमित्र यांच्या डोक्यात मार कधी व कसा लागला आहे हा एपिसोड तुम्हाला पाहायचं असेल तर खालील चित्रावर क्लिक करा.

Comments
Post a Comment