Mazhya Navryachi Bayko 23 November Full Episode Update : माझ्या नवऱ्याची बायको पूर्ण एपिसोड : Zee Marathi HD Written Updates
आजच्या भागात शनाया उर्मिला म्हात्रेला भेटणार,
आणि राधिका मसालेच कस शनाया मसाले करायचं याची प्लांनिंग करणार
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या आजच्या भागात, शनाया खूपच खुश असणार आहे कारण राधिका खूप दुःखी झाली आहे !
राधिका ची कंपनी राधिका मसाले आता बंद असल्या मुळे सर्व kaamgar
मोठ्या अडचणीत आलेत.
या मागे शनाया व उर्मिला म्हात्रेचा हात असल्या मुळे, ते दोघेही खूपच खुश आहे.
पूर्ण एपिसोड पाहायला खालील चित्रावर क्लिक करा.
In this episode of mazhya navryachi bayko shanaya is very happy and talks to urmila mhare about how will she convert radhika masale into shanaya masale.
Int today's episode shanaya is very happy as radhika is very sad because her company radhika masale is now sealed.
What will happen next ?
Stay tuned to see what could go wrong with shanaya in next episode of zee marathi serial mazhya navryachi bayko.
Comments
Post a Comment