Tuzhat Jeev Rangala Last Episode : तुझ्यात जीव रंगला शेवटचा एपिसोड : 23 Octobrr 2019 - Latest Episode Full HD : Zee Marathi Serial Today's Episode
Tuzhat Jeev Rangala Today's Full Episode - तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा शेवटचा एपिसोड आपल्याला कधी बघायला मिळणार आहे खूप साऱ्या प्रेक्षकांना प्रश्न पडला आहे कारण ही मालिका संपेल असं प्रेक्षकांना वाटलं होतं कारण एक नवीन मालिका तिचं नाव आहे लग्नाची वाइफ वेडिंग ची बायको अशी मालिका झी मराठीवर 21 ऑक्टोबर पासून आली होती.
सर्व लोकांना वाटलं होतं की 21 ऑक्टोबर नंतर आपल्याला तुझ्यात जीव रंगला ही मालिका नाही बघायला मिळणार पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की लग्नाची वाइफ ची बायको या मालिकेने झी मराठीचा टाईम घेतला आहे म्हणजे दररोज रात्री साडेसात ते आठ वाजता आपल्या ही मालिका पाहायला मिळालं.
तर दुसरीकडे तुझ्यात जीव रंगला ही मालिका आपल्याला दररोज साडेसहाच्या आज पाहायला मिळणार आणि ह्यासाठी कारण या मालिकेने त्यांचा टाइमिंग बदललेला आहे.
या टाइमिंग बदलामुळेच खूप सारे प्रेक्षकांच्या मनात काही समज झाला होता आणि त्यावरून या मालिकेची कथा देखील संपत आली होती असं प्रेक्षकांना वाटत होतं.
या मालिकेमध्ये राणा हा राजा राजगोंडा बनवून आला होता नदीतला शिक्षा देण्यासाठी आणि आता या मालिकेत आपल्याला पाहायला मिळाला आहे की नंदिताला जेल झाली आहे आणि नदीतला म्हणजे शिक्षा देखील मिळाली आहे.
पण या मालिकेची कथा अजूनही पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे
या मालिकेमध्ये राहणार आता पश्चाताप होत आहे की त्याने विनंती त्याला जेलमध्ये पाठवलं.
कारणाने त्याच्या आईला असं वचन दिलं होतं की काहीही झालं तरी तो या घराला बांधून ठेवण्याचं काम करेल पण त्यामुळे आता, नंदिता केली तरी राणा खुश नसून त्याला पश्चाताप होत आहे की त्याने घराला तोडण्याचे काम केला आहे त्यांनी स्वतःच्या वहिणीला जेलमध्ये पाठवला आहे.
हे सगळं झाल्यानंतर मग राणा ठरवतो की आपण आता या गोष्टीचा पश्चाताप करून घ्यायचा म्हणजेच की स्वतःला शिक्षा करून घ्यायची.
आता सर्व पेक्षा थोडे नाराज झालेले आहेत कारण त्यांना वाटलं होतं की ही मालिका आता संपेल पण ही मालिका अजूनही पुढे चाललेली आहे,
ही मालिका नेमका कधी संपेल कधी आपल्याला या मालिकेचा शेवटचा एपिसोड पाहायला मिळेल हे तर आपल्याला सोशल मीडिया साईट्स मधूनच कळलं.
पण अजूनही कोणत्या सोशल मीडिया साईटवर अशी अपडेट आलेली नाहीये की ही मालिका संपणार आहे.
तर पाहूयात झी मराठी आपल्याला अजून एक नवीन मालिका घेऊन आलेला आहे लग्नाचे वाइफ इं ची बायको यामध्ये आपल्याला नवीन काय काय पाहायला मिळते.
सर तुम्हाला खरच कंटाळली असेल तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा तुम्हाला वाटत आहे की ही मालिका आता संपायला पाहिजे होती तर तुम्ही मालिका बघायचं सोडून लग्नाची बाय फ्रेंड ची बायको ही मालिका पाहू शकता..
लग्नाची वाइफ वेडिंग ची बायको ही कॉमेडी सिरीयल आहे आणि यात मध्ये तुम्हाला खूप हसायला मिळेल.
झी मराठी मालिका तुझ्यात जीव रंगला कधी संपली हे तर आपल्याला फक्त सोशल मीडियावर लवकरच कळेल आणि जस आम्हाला कळेल आम्ही लवकरच आमच्या वेबसाईटवर अपडेट करून सांगून.

Comments
Post a Comment