तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा 9 ऑक्टोबर चा भाग आता आपल्यालाही बघायला मिळालं की या मालिकेत इतरांना नंदिताला भूत बनून घाबरतो राणा त्याच्या जुन्या राणा चे कपडे घालतो आणि त्यानंतर तो राहण्यासारखी थोडीदेखील घालतो आणि हे जेव्हा अंजली पाहते तेव्हा ती खूप खुश होते कारण तिला तिच्या जुन्या राहण्याची आठवण येते आणि अशाच प्रकारे राजा राजगोंडा हा जुना राणा बनतो तुला राहणार त्यानंतर नंदिता कडे जातो आणि नंदिता ला घाबरतो एक राणा भरणे.
रा ना नंदिताला बिलकुल घाबरत नाही. आणि आता तो आधीसारखा भोळा राहिलेला नाहीये राहणार नदीत असा बदला घेण्यासाठी परत आलेला आहे आपण वाचवण्यासाठी परत आलेला आहे आणि गावकर्यांची सेवा करायला परत आलेला आहे महाराणा आपल्याला एका वेगळ्या रूपात बघायला मिळालेला आहे च्या रूपाचं नाव आहे राजा राजगोंडा.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आतापर्यंत आपल्याला असेच पाहायला मिळाल्या की नंदी त्याने राणादाच्या भोळ्या स्वभावाचा चुकीचा फायदा करून घेतला आणि आता राजा राजगोंडा बनवून आलेला राणा नंदिताला सोडणार नाही तो नदीत असं नक्की येणार आहे आणि आता राजा राजगोंडा तो परत आलेला आहे आता या राजा राजगोंडा नंदी त्याचा बदला घ्यायचा आहे आणि नदीतच बदला घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही तर मित्रांनो तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आपल्याला काय वाटतं पुढे नेमकं काय होऊ शकतो.
आतापर्यंत तर आपल्याला असंच जाणून घ्यायला मिळाला आहे की लवकरच ही मालिका संपणार आहे या मालिकेचा शेवटचा भाग आपल्याला ऑक्टोबरमध्ये बघायला मिळणार आहे आणि यानंतर आपल्याला ही मालिका परत कधीच दिसणार नाही तर मित्रांनो या मालिकेचा प्रवास तुम्हाला कसा वाटला. हे मालिका तुमच्या लक्षात राहील का या मालिकेतील राणा राजा अंजली नंदिता असे लोकांचे पात्र आहेत या मालिकेत ते तुम्हाला लक्षात राहतील का. हे तुम्ही खाली कमेंट करुन सांगा.
Comments
Post a Comment