Tuzhat Jeev Rangala 30 October 2019 Today's Episode Full : तुझ्यात जीव रंगला आजचा भाग : Zee Marathi HD - Watch Online on Zee5
Tuzhat Jeev Rangala 30 October 2019 Today's Episode ( Latest Episode ) Full
तुझ्यात जीव रंगला आजचा पूर्ण भाग झी मराठी व झी 5 वर ....
तुझ्यात जीव रंगला ( पोलीस - राणा )
तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बराच काही पाहणार आहोत.
एक मोठा चोर ट्रक मध्ये काहीतरी वस्तू चोरून पळून चाललेला असतो.
तेव्हाच राणा येऊन त्या चोराला पकडतो.
पण राणा सोबत असलेला दुसरा हवालदाराच्या रानाच सगळं श्रेय स्वतः कडे ओढून घेतो.
तोह दुसरा हवालदार त्याच्या साहेबांना सांगतो कि त्यानेच त्या चोराला पकडलं, आणि राणा तिकडेच चूप असतो.
राणाला घरी जायची घाई झालेली असते.
मग राणा लगेच साहेबांना विचारतो कि मी घरी जाऊ का.
पण दुसऱ्या हवालदाराने चोराला पकडण्याचा काम केल्या मुळे त्या हवालदाराला वेगळं महत्वाचं काय दिल जातं.
आणि राणाला ट्रक च्या पंचनाम्याचे काम दिल जात. या मुळे राणाला लवकर घरी जाता येणार नाही !.
खाली पहा संपूर्ण एपिसोड मधील एक सीन -

Watch the full episode on Zee marathi & Zee5.com
Zee marathi diwali ank 2019 विकत घेण्या साठी खाली दिलेल्या फोटोवर क्लिक करा
Comments
Post a Comment