Tuzhat Jeev Rangala 29 October 2019 Today's Episode Full : तुझ्यात जीव rअंगाला आजचा संपूर्ण भाग - Zee Marathi Serial HD ( राणाची पोलिसगिरी )
Tuzhat jeev rangala 29 october 2019 Today's Full Episode : Latest Episode of Zee Marathi Serial ( 2019 ) - तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा संपूर्ण भाग व एपिसोड..
तुझ्यात जीव रंगला - आजचा भाग
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा बनलाय पोलीस साहेब !
राणा असतो ड्युटीवर आणि तेव्हाच राणा ला एका पोलिसांनी कॉल केला आणि मदत माघितली !
पण काय झालं ज्या मुळे पोलिसांना राणाला बोलवायची गरज पडली ?
राणा ज्या पोलीस स्टेशनात काम करतो त्याच स्टेशनं मधील एका पोलिसा सोबत मोठी घटना घडते .
नेमक काय घटना घडली त्या पोलिसा सोबत, चला पाहूया........
मोठी घटना
एक पुरुष पोलीस एका महिला पोलीस सोबत असतो.
तेव्हा ते दोघेही एका टेम्पोवाल्याला थांबवतात.
त्यांना शंका असते कि त्या टेम्पो मध्ये काहीतरी चुकीची वस्तू चालवली जातं आहे..
पोलीस त्या टेम्पोवाल्याला विचारतात कि टेम्पोत काय चालवलाय तर ड्राइवर काही बरोबर खरं उत्तर देत नाहीत.
मग त्या दोघांना मधील जी महिला पोलीस असते ती बोलली कि मीच बघते काय आहे टेम्पोत आणि मग ती टेम्पोमध्ये चढते...
तेव्हा लगेच ड्राइवर गाडी चालवायला लागतो.
महिला पोलीस ओरडते कि गाडी थांबवा पण ड्राइवर काही ऐकत नाही.
जो दुसरा पोलीस तिकडे उभा असतो तो लगेच राणाला कॉल करतो आणि घडलेल्या घटने बद्दल सांगतो.
मग राणा लगेच त्याची फटफटी घेऊन त्या टेम्पोवाल्याला गाठतो.
आणि त्याचा टेम्पो थांबवून त्याला चांगलीच अद्दल घडवतो
मग पुढे काय झालं हे जाणून घेण्या साथी तर पुढील एपिसोडचीच वाट पाहावी लागेल..

Comments
Post a Comment