Tuzhat Jeev Rangala 27 October 2019 Today's Episode Full : तुझ्यात जीव रंगला आजचा भाग | Zee Marathi Serial Update TWIST | HD
Tuzhat Jeev Rangala today's latest episode of zee marathi & zee5
तुझ्यात जीव रंगला आजचा पूर्ण भाग झी मराठी ( रानाच भविष्य )
तुझ्यात जीव रंगला
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळतं की मालिका काही वर्षांनी पुढे जाणार.
या मालिकेत आता आपल्याला राणा अंजली चे भविष्य दिसणार आहे.
राणा ठरवलं होतं की तो या घराचा इस्टेटीवर जगणार नाही.
राणा स्वतःच्या हिमतीवर व स्वतःच्या कष्टांवर जगणार..
मालिकेतला मोठा बदल आपल्याला आजच्या भागात पाहायला मिळणार आहे.
या मालिकेत आपल्यालाच पाहायला मिळणार कि राणा पोलीस बनतो.
पण मालिकेत इतके वर्ष काय झालं ?
मालकेत इतके वर्ष काय झालं हे आपल्याला आजच्या एपिसोड मध्ये कळेल.
राणाला झाली मुलगी ?
Amazon 60% Off Discount on Women's Fashion !!!
राणाला व अंजलीला मुलगी होते आणि तीच मुलगी आपल्याला तिच्या आई बाबांची कहाणी सांगेल !.
तर अशी आहे राणाची कहाणी......
काही वर्ष आधी......
राणा सर्व लोकांना असं सांगतो कि आज पासून मी या घराच्या इस्टेटीवर काहीच हक्क गाजवणार नाही.
कारण मी नंदिता वाहिनीला जेल मध्ये पाठवून घराला तोडण्याचे काम केलाय.
आणि मी आई ला असं वाचन दिल होत कि मी घराला जोडून ठेवेल.
पण आता मी नंदिता वाहिनीला जेल मध्ये पाठवून स्वतः च्या आईच वचन मोडलंय.
आणि मग राणा आईच वचन मोडल्याचा प्रायश्चित भोगण्या साठी,
ठरवतो कि तो स्वतः च्या कष्टावर जगणार.....
मग अंजली राणाला अभ्यास शिकवते.
राणा खूप अभ्यास करतो, पण तरीही फेल होतो.
राणा पहिल्या परीक्षेत पास होत नाही.
मग राणा परत पुढच्या वर्षी प्रयत्न करतो, परत फेल होतो.
परत राणा प्रयत्न करून फेल होतो.
पण एक दिवस राणा शेवटी पास होतो !
आणि मग राणाला पोलिसात भरती मिळते.
अश्या प्रकारे राणा पोलीस बनतो..

Comments
Post a Comment