Tuzhat Jeev Rangala 26 October 2019 Today's Episode Full HD - तुझ्यात जीव रंगला आजचा पूर्ण भाग - Zee Marathi Serial Update
Zee Marathi Serial Latest Update Twist - Tuzyat Jiv Rangala Marathi Serial Full Episode -
तुझ्यात जीव रंगला - आजचा भाग
तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या 26 ऑक्टोबर च्या भागात आपण मालिकेला एक वेगळच वळण घेताना पाहणार आहोत.
मालिकेतील मोठी बातमी
कोर्टात नंदिताची केस सुरु झाली, मग जज बोलतात
नंदिता गायकवाड यांना यांच्या सर्व गुन्ह्यासाठी जन्मठेपी ची शिक्षा दिली जाणार
हे ऐकून नंदिताला मोठाच धक्का बसतो
आता तिला, तीच सर्व आयुष्य जेल मध्ये जगावं लागणार.
नंदिताला तिच्या कर्मांची मोठीच शिक्षा मिळाली.
आता नंदिताचा खऱ्या अर्थाने शेवट होताना दिसून येतो.
Amazon Sale !!! - 60% Off Discounts : Click Here Buy Now
जिथे सत्याचा विजय होतो.
जज ने दिलेली घोषणा ऐकून सुरज व राणा दोघेही खूप खुश होतात..
तुम्ही हे काही चांगल नाही केल.
याची तुम्हाला शिक्षा मिळणार.
गायकवाड घराण्याला कधीच सुखाचा घास खाता येणार नाही.
गायकवाड घराण्याच वाटुळ होईल.
गायकवाड घराणं, हे नरकाची शिक्षा भोगणार.
नंदिता सर्वांना असं बोलते आणि मग निघून जाते.
पुढे काय?? What's Next Now ?
येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कि नंदिता सर्वांच्या बद्दल वाईट साईट बोलते आणि तिकडून निघून जाते पण.
पण पुढे काय होणार ?
तुमचे मत खाली कमेंट करा - आणि सांगा तुम्हाला काय वाटतंय
नंदिता भोगेल का तिची जन्म ठेपेची शिक्षा..
Amazon वर खरेदी करा नवीन कपडे स्वस्त दारात

नंदिता शेवटी बोलते -

Comments
Post a Comment