Tuzhat Jeev Rangala 25 October 2019 Today's Episode Full - तुझ्यात जीव रंगला आजचा भाग -Serial Update & Twist
Tuzhat Jeev Rangala Today's Episode Latest Full
- तुझ्यात जीव rअंगाला आजचा पूर्ण भाग / एपिसोड
तुझ्यात जीव रंगला
- आजचा भाग
तुझ्यात जीव रंगला या मालिकेत राणा आपल्याला पोलिसांच्या भूमिकेत दिसणार.
राणा ने आता ठरवलंय -
आपण स्वतः च्या कष्टाने जगायचं.
स्वतः कमवायचं, स्वतः खायचं !
राणा ने ठरवलंय कि आज पासून आपला या घराच्या इस्टेटीवर किंवा गाडी घराच्या पैश्यांवर काहीच हक्क नाही.
कारण आपण नंदिता वाहिनीला जेल मध्ये पाठवून घराला तोडण्याच काम केलाय.
या मुले आपण प्रायश्चित भोगायचे, असं राणा ठरवतो.
राणा सर्व लोकांना असा आवाहन करतो की आज पासून माझा या घराच्या इस्टेटीवर किंवा पैशांवर काहीच का नाही
राना ठरवतो की आजपासून अंजली राणा दोघेही स्वतः कमावणार आणि स्वतः खाणार
यासाठी राणा नोकरीच्या शोधात जातो.
मग राणाला शेवटी पोलिसाची नोकरी भेटणार.
मग मालिकेत आपल्याला राणा पोलिसाच्या भूमिकेत दिसणार.

Comments
Post a Comment