Skip to main content

Tuzhat Jeev Rangala 24 October 2019 Today's Episode Full - तुझ्यात जीव रंगला आजचा भाग - Zee Marathi Serial Latest Update Twist

Tuzhat Jeev Rangala- Zee marathi serial - written update - today's latest episode full HD

तुझ्यात जीव रंगला - आजचा भाग 

राणा घेणार प्रायश्चित 

 तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या आजपर्यंतच्या भागात आपल्याला असे पाहायला मिळाले होते की राणा राजा राजगोंडा च्या रूपात आला होता नंदिता  शिक्षा देण्यासाठी आणि नंदिताला कायमची अद्दल घडविण्यासाठी 

पण आज राणा खूप जास्त दुःखी झाला आहे कारण त्याने स्वतःच्या वहिणीला जेलमध्ये पाठवलं, त्याने स्वतःच्या वहिनीला पोलिसांच्या ताब्यातील आणि तीच सगळेच्या सगळे पितळ उघडे पाडले. 

 राणा या गोष्टीचा पश्चाताप नाही होते की त्याने स्वतःच्या वहिनीला तिची शिक्षा दिले.
 रानाला या गोष्टीचा पश्चाताप होतो की त्याने स्वतःच्या आईच वचन मोडलं त्याने त्याच्या आईला असं वचन दिलं होतं की तो या घराला बांधून ठेवण्याचं काम करेल पण आज त्याने स्वतःच्या वहिनीला पोलिसांच्या ताब्यात देऊन घराला मोडण्याचा प्रयत्न केलेला आहे असे त्याला वाटतं.

 राणा जरी आता राजा राजगोंडा झालेला असला तरी त्याच्या आतला साध्याभोळ्या पण अजून जिवंत आहे

 आजही रानाला त्याच्या आईच्या आठवण येते व त्याने स्वतःच्या आईला दिलेलं वचन त्याला आठवतो.

 खूप सार्‍या प्रेक्षकांचं यावर असं म्हणलं की राजा राजगोंडा आता राहिलेल्या नाही आणि फक्त आणि फक्त राणाच तर जिवंत झालेला आहे.

 जो साधाभोळा राणा आधी होता मालिकेत तोच साधाभोळा राणा आता आपल्याला मालिकेत परत पहायला मिळत आहे असं प्रेक्षकांचं म्हणणं येत आहे.




 या मालिकेचा शेवट आत्ताच होईल असं बऱ्याच परीक्षकांना वाटलं होतं पण तरीही या मालिकेचा शेवट अजूनही झालेला नाहीये.

 मालिकेचा शेवट होईल असा प्रेक्षकांनाही यामुळे वाटलं कारण लग्नाची वाइफ वेडिंग ची बायको अशा नावाची एक नवीन सिरीयल झी मराठीवर आली होती.

 पण आता सर्व लोकांच्या सर्व प्रेक्षकांच्या लक्षात येत आहे की झी मराठी ने फक्त तुझ्यात जीव रंगला या मालिकेचा टाइमिंग बदलला आहे.

 राहणा-या पश्चाताप मुळेच आता एक मोठा निर्णय घेतो.

 राणा चा निर्णय

 तर रानाने आता असा नवा निर्णय घेतलेला आहे किराणा सर्व लोकांच्या समोर घरात येतो आणि सर्व लोकांना असं स्पष्टपणे सांगतो की आज पासून माझा या घरासोबत काहीच हक्क नाही.

 राणा सर्व लोकांना जेव्हा असं बोलतो तेव्हाच घरातल्या सर्व लोकांना मोठाच धक्का बसतो कारण राहणा असं काय बोलत आहे याचा अर्थ सर्व लोकांना कळत नाही.

 सर्वात मोठी गोष्ट म्हणजेच किराणा ने हा निर्णय अंजलीला न विचारता घेतलेला आहे आणि यामुळेच अंजलीला देखील मोठा धक्का बसतो किराणा पूर्वीसारखेच परत करायला लागला अंजलीला न विचारता निर्णय घ्यायला लागला.

 रानाने आजचा निर्णय घेतलेला आहे की आजपासून तो स्वतःच्या कष्टानी जगेल आणि स्वतः सगळं काही उभा करेल तो या इस्टेटीच्या पैशांवर केव्हा इस्टेटीवर जगणार नाही.

 राणाने हा निर्णय फक्त स्वतःसाठीच नाही तर अंजलीबाई साठी देखील घेतलेला असतो आणि यामुळेच मोठी समस्या निर्माण झालेली असते.

 या मालिकेत आता पुढे काय होईल हे.

 फक्त आता झी मराठी वरचा कळेल.

In episode of the Zee Marathi serial tujhyat Jeev Rangala we get to see that Rana has taken a big decision without asking Anjali and that is season is about the property in this episode please see that Rana is trying to do something that will take a bigger turn a take a big to the serial that has happened till now so we have been waiting for this so long that it is now with police and that Rana is a with his living in a Happy Family but today we have seen that Rana has taken a difficult a dangerous decision that should not have been taken and that a decision is about not having any power or any decision making on the state that he wants from his Abba


Comments

Popular posts from this blog

Sundara Manamadhe Bharli Today's Episode : 16 May 2021 : सुंदरा मनामध्ये भरली आजचा भाग : Colors Marathi

 watch the latest full free episode of colors marathi serial or on voot of sundara manamadhye bharli latest episode. This episode update will be new and fresh  and not yesterday episode. Abhya falls in love with latika and latika fall in love with abhya full serial is now on a major turn about what will really happen to the future of the world of serials because of the new twsits. LATIKA WILL KNOW THAT SHE LOVES ABHYA AND ABHYA WILL KNOW THE SAME  So life is going to take a new turn about major and the minor

On to the Summit : We Reach the Top - Brainstorming Questions and Answers - Class 11th English

Std. XI (Prose) - 1.2 On To The Summit: We Reach the Top -  On to the Summit: We Reach the Top Ice Breakers:- Activity- Discuss with your partner and complete the web of different activities related to climbing . Answer:- Different activities related to climbing:-  1) Horse trekking 2) Hot air ballooning 3) Parachuting 4) Paragliding 5) Mountain hiking or trekking 6) Caving 7) Mountaineering 8) Hill walking 9) Scuba Diving 10) Skiing 11) Canyoning 12) Waterfall rappelling 13) Glacier climbing 14) Bouldering 15) Ice climbing On to the Summit we reach the top brainstorming : Brainstorming A1. Summarize to the class in your own words the highly risky and dangerous journey of Tenzing and Hillary from the base to the top of Mt. Everest. Answer:- The journey of Tenzing and Hillary was really risky and dangerous. One hour of steady going, they had to pass up a steep line of rocks. They had to climb the snow – covered slope. It caused slanting up and down. By the help of rope, they we...

Kingdom Animalia : 11th Biology Chapter 4 : Exercise Solutions - Questions and Answers | Maharashtra State Board New Syllabus |

Standard XI - Biology Chapter 4 : Kingdom Animalia - Exercise Questions  & Answers - Maharashtra State Board New Syllabus 4. KINGDOM ANIMALIA - Exercise 1. Choose correct option.  A. Which of the following belongs to minor phylum ?  A. Comb jelly B. Jelly fish C. Herdmania D. Salpa Answer: B. Jelly fish B. Select the animal having venous heart.  A. Crocodile B. Salamander C. Rohu D. Toad Answer : D. Toad C. In Ascaris,   ..............  A. Mesoglea is present B. Endoderm is a discontinuous layer C. Mesoderm is present in patches D. Body cavity is absent. D. Which of the following is incorrect in case of birds ?  A. Presence of teeth B. Presence of scales C. Nucleated RBCs D. Hollow bones Answer : A. Presence of teeth E. Chitinous exoskeleton is a characteristic of.........  A. Dentalium B. Antedon C. Millipede D. Sea urchin 2. Answer the following questions A. Reptiles are known for having three chambered heart. Which animal shows earlier...