Tuzhat Jeev Rangala 23 October 2019 Today's Episode Full : तुझ्यात जीव रंगला आजचा भाग | Full Serial Written Update | Zee Marathi Serial
Tuzhat Jeev Rangala 23rd October 2019 Today's Episode Update
तुझ्यात जीव रंगला - आजचा भाग
तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळत कि राजा राजगोंडा नंदिताला मोठी शिक्षा देणार. नंदिताच्या प्रत्येक कर्माचा फळ नंदिताला मिळणार आहे. नंदिताला जेल ला जावा लागणार आहे. कारण नंदिताने सर्व लोकांना खूप त्रास दिला. सर्व लोकांवर अत्याचार केले आणि याची शिक्षा आता नंदिताला मिलने गरजेचे आहे. मग जेव्हा नंदिताच्या लक्षात येत कि राणा हा त्या आगेतून सुटला जी आग नंदिताने राणाला मारण्यासाठी लावली होती. तेव्हा नंदिता खूप घाबरते.
नंदिताला घाम फुटतो. तिला कळतच नाही कि आपण या परिस्थितीत आता पुढे काय करायचं या साठी मग नंदिता लगेच तिकडून पळ काढते. नंदिता तिच्या वाड्यातून पळून जाते आणि तिच्या माहेरी जाते. नंदिता तिच्या माहेरी जाऊन तिच्या आईला भेटते आणि तिकडे तिची आई तिची मदत करण्यासाठी तिला पैशे देते.
Malikeche sarv episodes paha zee5 war
इथे क्लिक करा आणि पहा संपूर्ण malikache एपिसोड
तर दुसरी कडे नंदिताचे स्वतःचे वडील नंदिताच्या विरोधात जातात आणि राणाला व सूरजला हे कळवतात कि नंदिता आताच त्यांच्या घरी aalइ होती आणि आत्ताच नंदिता इथून पळून गेली आहे.
राणाला जेव्हा हे कळतं तो लगेच सुरज सोबत मिळून तिकडून निघतो कारण त्याला माहिती असत कि नंदिता फार जास्त लांब गेली नसेल.
राणा नंदिताला शेवटी सुरज सोबत मिळून हुडकून काढतोच आणि शेवटी नंदिता जेव्हा पकडली जाते नंदिता तिकडून पळून जाण्याचा प्रयत्न करते पण तरीही सुरज तिला जाऊन देत नाही आणि मग तो नंदिताला वाड्यावर घेऊन येतो.
नंदिता जशी वाड्यावर येते ती लगेच सर्व लोकांची माफी मागते आणि मग सर्व लोकांना सांगते कि तिला तिची चूक कळली आहे. पण कोणीही नंदिताला माफ करत नाही.
तेव्हा सर्व लोकांना माहिती असत कि नंदिता फक्त नाटकाचं करतीये कारण नंदिता खरोखरच नाटक करत असते..
Tuzyat jiv rangala ya maliket nanditane anek wela sarva lokanchi mafi magnyacha prayatn kela pan tarihi konich nanditala maaf kela naahi aani aata nanditacha shevat javal aalay. Shevat nanditala tichya chukichi shiksha milnaarach. Ya sathich aata aplyala he baghna garjecha aahe ki pudhe nemka kay hotay. Y amliket pudhe aplyala he baghayla milta ki jari nanditane sarv lokanchi maafi magitli tarihi konich nanditala maaf kela naahi ani aata nanditacha rang badalto.
Aata nandita sarv lokanna dhamki denyacha prayatna karte nandita sarv lokanna asa sangte ki tumhi jo laryant amhala ardhi jamin amchya navavar karun det naahit to paryant aamhi ithun halnaar nhayi.

Comments
Post a Comment