Swarajya Rakshak Sambhaji 28 October 2019 Today's Full Episode : स्वराज्यरक्षक संभाजी आजचा पूर्ण भाग : 2019 : Episode Update TWIST
Swarajyarakshak sambhaji today's latest episode of 28 October 2019 ...
स्वराज्यरक्षक संभाजी आजचा संपूर्ण भाग : 2019 पूर्ण एपिसोड HD Watch Online
स्वराज्य रक्षक संभाजी : आजचा भाग
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेत आपल्याला असं पाहायला मिळालं कि संभाजी महाराज औरंगझेबाला मारण्याची मोहीम सुरु करतात..
मोहीम सुरळीत पणे पार पडत असते..
पण अचानक मोठी अडचण आली !!
ठरल्या प्रमाणे महाराज औरंगझेबाच्या जवळच एका कबरेत लपलेले असतात..
पण जशी बातमी मिळाली होती कि औरंगझेब एकटाच त्याच काम करेल.
आणि मुघली सेना औरंगझेब पासून लांब राहील..
पण जेव्हा वेळ आली तेव्हा डाव पालटला गेला..
मुघली सेना औरंगझेब पासून लांब थांबण्या जागी औरंगझेबाच्याच जवळ थांबली..
संभाजी महाराज लपलेले होते त्या मुळे त्यांना माहितीच नव्हत कि सेना जवळ आहे.
शंभू राजेंसमोर फक्त औरंगझेब होता, पण मागेच सेना थांबली होती जीव महाराजांना दिसली नाही.
पण महाराजांच्याच एका मावळ्याला हे लक्षात आलं कि डाव फसलाय..
पण महाराजांच्या हे लक्षात आलं नव्हतं.
जर महाराजांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असता, तर मुघली सेनाने महाराजांवर तलवारीचा पाऊस पडला असता...
मग महाराजांच्या मावळ्याने बरोबर त्या कबरेला कुलूप लावल जिथे शंभू राजे लपून बसले होते औरंगझेबावर वार करण्या साठी...
या मुळे महाराज औरंगझेबावर वार नाही करू शकले..
मग शंभु राजे पेटून उठले..
डाव फसला हे लक्षात येताच महाराजांना खूप राग आल्ता....
पण शेवटी मावळ्यांनी महाराजांना समजावलं आणि राजे शांत झाले...
पण मग नंतर संभाजी राजेंना नवी युक्ती सुचली..
आणि सुरु होणार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये महाराजांची पुढील मोहीम !

Comments
Post a Comment