Mrs Mukhyamantri 30 October 2019 Today's Full Episode : मिसेस मुख्यमंत्री मालिका आजचा भाग : Zee Marathi Serial Today's Episode Update HD
Mrs mukhyamantri today's latest episode from zee5 and zee marathi
मिसेस मुख्यमंत्री मालिकेचा आजचा एपिसोड झी 5 व झी मराठी वर..
मिसेस मुख्यमंत्री - आजचा भाग
मिसेस मुख्यमंत्री या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळालं कि समर ची आई म्हणजेच कि सुमि ची सासूबाई सुमि वर खुप चिडली आहे..
त्या वरूनही नरसू (समरचे मामा ) समरच्या आईला सुमि विषयी भडकावतो..
या मुळे त्यांना सुमित वर खूप राग येतो !!
पण समरचे मामा नक्की काय काय बोलले ?
समरच्या मामा कसे भडकावतात ?
समरचे मामा बोलतात कि
सुमि सगळ्यांना आपल्या बाजूला ओढून घेतीये
समरही आता सुमित कडेच ओढत चाललंय..
सुमि सगळ्यांना घरा बाहेर बोलवून दिवाळी साजरा करतीये..
आणि लवकरच तिचा बाप सगळ्यांसाठी फराळ घेऊन येणार !
हे ऐकून समरच्या आईला खूप राग येतो
In the last episode of mrs mukhyamantri zee marathi serial we saw that mrs mukhyamantri ( sumi ) is in a great rivalry with samar's mother. Let's see what happens next in the next episode of mrs mukhyamantri.

Comments
Post a Comment