Mazhya Navryachi Bayko 30 October 2019 Today's Episode Full : माझ्या नवऱ्याची बायको आजचा पूर्ण भाग : Zee Marathi HD - Watch Online on Zee5
Mazhya navryachi bayko 30 october 2019 today's latest full episode only on zee5
माझ्या नवऱ्याची बायको आजचा पूर्ण एपिसोड झी मराठी व झी5 वर.
माझ्या नवऱ्याची बायको
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाने सर्व लोकांसाठी पार्टी ठेवली होती.
पण त्या पार्टीतल्या जेवणात कोणी तरी विष मिसळल होत ! या मुळे खूप सारे लोक तिकडेच जमिनीवर कोसळतात, आणि मीडिया या बद्दल जगाला बातमी देयला लगेच सुरु करते....
Amazon Fasion 75% Discounts : Men's & Women's Fashion

Mazhya navryachi bayko या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत कि शनाया आणि गुरुनाथ खूप जास्त टेन्शन मध्ये असतात कारण दोघांनाही कळत नसत कि कोणी पार्टीतल्या जेवणात विष मिसळलं.
दुसरी कडे राधिका मीडियातील सर्व लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करते कारण मीडियातील लोक लगेच बातमी बनवायला लागत असतात.
या मुळे राधिका खूप टेन्शन मध्ये असते.
तर पाहूया कि माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील येणाऱ्या भागात काय होतय.
Comments
Post a Comment