Mazhya Navryachi Bayko 28 October 2019 Today's Episode Full - तुझ्यात जीव रंगला आजचा भाग -Zee Marathi Serial Update Twist HD
Mazya Navryachi Bayko 28 October 2019 Latest Full Episode - झी मराठी
Serial Episode - आजचा संपूर्ण भावू : पूर्ण मालिकेतील घडामोडी
माझ्या नवऱ्याची बायको - आजचा भाग
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय काय बघायला मिळेल हे जाणून घेऊया...
येणाऱ्या भागात शनाया सर्व लोकांना पार्टी देणार.
शनायाचा प्लॅन असतो सर्व लोकांचं मन जिंकून त्यांना
स्वतः च्या बाजूला करून घेयच..
पण या वेळेस देखील शनाया तोंडावर पडेल असं गुरुनाथला वाटलं.
या साठी गुरुनाथ देखील शनाया सोबत येतो..
पण तरीही शनायाचा प्लॅन फसतो !¡¡
कारण राधिका तिकडे येऊन शनायाची चांगलीच जिरवते !
तर पाहूया या मालिकेत पुढे काय होतय...

Comments
Post a Comment