Mazhya Navryachi Bayko 25 October 2019 Today's Episode Full - माझ्या नवऱ्याची बायको आजचा भाग : Serial Update Twists
Mazhya Navryachi Bayko today's episode Full - आजचा पूर्ण एपिसोड
माझ्या नवऱ्याची बायको
- आजचा भाग
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या आजच्या एपिसोड मध्ये राधिका शनायाची बोलती बंद करते.
शनाया राधिका मसाले च्या कामगाऱ्यांना पार्टी देण्याचं ठरवते.
शनाया सर्व लोकांना पार्टी देऊन
सर्व लोकांना आपल्या बाजूला करून घेण्याचा प्रयत्न करते.
पण राधिका मसालेचे कामगार
शनायावर खुश नसतात
सर्व लोक बळजबरीने टाळ्या वाजवतात.
पण ठरवतात,
आपण राधिका मॅडमला या बद्दल सांगायचं.
राधिकाला या गोष्टीची बातमी कळते.
आनंद सर आणि राधिका कंपनीत नसूनही
शनाया कंपनीत पार्टी ठेवतीये
हे कोणाला पटत नाही..
मग राधिका पर्यंत ही बातमी पोहोचते.
आणि राधिका शणायला भेटते.
राधिका शणायला बोलते
" तुला काय वाटतंय कि तुझ्या या पार्टी मुले सर्व लोक खूप खुश होतील??
हा गैरसमज समाज करू नोको.
कारण मी आधीच सर्व लोक खुश होतील अशी बातमी दिली आहे
मी सर्वांना दिवाळीचा बोनस आधीच जाहीर केलाय "
पूर्ण विडिओ खाली पहा -

Comments
Post a Comment