Lagnachi Wife Wedding Chi Bayko 26 October 2019 Today's Episode Full - लग्नाची वाइफ वेडींग ची बायको आजचा संपूर्ण भाग - Episode HD
Lagnachi Wife Wedding Chi Bayko - Today's Latest Episode Full HD - New Marathi Serial Update Twist -
लग्नाची वाइफ वेडींग ची बायको - आजचा भाग
लग्नाची वाइफ वेडींगची बायको या मालिकेत लवकरच मदनच्या बायकोला मदनच सत्य कळणार आहे !
मदन च्या बायकोला कळणार कि मदन आणि मारियाचं अफेर चालू आहे.
आधीही सर्व लोकांना मदनवर शंका आली होती,
पण मदन ने आजारी पणाचे नाटक करून ते सत्य लपवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.
पण आता कळणार सत्य ! आता होणार खुलासा !
मदनच आणि मारियाचं एकमेकांवर प्रेम आहे हे मदनच्या बायकोला कळणार
आधी मदनच्या वडिलांना वाटलं कि मदन आणि मारियात अफेर चालू आहे,
कारण मदनच्या वडिलाने मदनला व मारिला रात्रीच भेटताना पकडलं होत
या मुळेच,
त्यांना मदनवर शंका आली !
पण मदन ने सर्व लोकांना त्याच्या बाजूला करून त्याच्या बाबांनाच वेड्यात काढलं..
पण पुढे काय होणार
आता जेव्हा मदनची बायको मदन व मारिला एक मेकांसोबत पाहिलं तेव्हा काय होईल.
त्या वरूनही अजून एक गोष्ट घडणार..
मदन देखील हे पाहतो कि त्याच्या बायकोला सर्व सत्य कळलंय..
तुम्हाला काय वाटतंय पुढे काय होईल, कमेंट करा ..

Amazon वर खरेदी करा नवीन कपडे स्वस्त दारात
Comments
Post a Comment