Mazhya Navryachi Bayko 22 October 2019 Today's Episode Full - Written Update : Zee Marathi serial Complete Episode Latest : माझ्या नवऱ्याची बायको
MAZHYA NAVRYACHI BAYKO 22 October 2019 Today's Episode Full माझ्या नवऱ्याची बायको - आजचा भाग माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या आजच्या भागात मध्ये आपल्याला पाहायला मिळालं कि गुरुनाथच्या लक्षात येत कि तो चुकला आहे. त्याला कळतं कि ज्या राधिकाला तो कमी समजत होता ती साधी सरळ गृहिणी नसून आज एक मोठी बिझनेस वूमन झाली आहे. या मुळेच आता गुरुनाथला थोडा पश्चाताप होतो. तर दुसरी कडे शनाया प्लॅन बनवत असते कि कशी ती राधिकाच्या कंपनी उध्वस्त करू शकेल. In today's episode of mazya navryachi bayko we see that Gurunath realizes that he is wrong. She realizes that Radhika, whom she used to underestimate, is not a simple straight housewife but has become a big business woman today. Because of this Gurunath now regrets a little. Shanaya, on the other hand, is planning how she can demolish Radhika's company. या मालिकेत आपल्याला येणाऱ्या भागात नेमके अजून काय काय twist पाहायला मिळतील. Comment करून तुमचे मत नक्की नोंदवा. So in the next episode of mazhya navryachi bayko we will s...